लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कमाल आर खान

Kamal R Khan News in Marathi | कमाल आर खान मराठी बातम्या

Kamal r khan, Latest Marathi News

'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर २५ लाख द्या',रोहित चौधरीने ‘केआरके’ची केली पोलखोल - Marathi News | Rohit Choudhary Leaks KRK's Call Recording Of Blackmailing For Film Reviews | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर २५ लाख द्या',रोहित चौधरीने ‘केआरके’ची केली पोलखोल

करण जोहर, सलमान खान, हृतिक रोशन केआरकेपासून कोणीही त्याच्या तावडीतून सुटलेले नाही. ...

ले पंगा! मलायका-अर्जुनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत KRKने सलमानला डिवचले!!  - Marathi News | kamaal r khan make fun on arjun kapoor and malaika arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ले पंगा! मलायका-अर्जुनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत KRKने सलमानला डिवचले!! 

मलायका व अर्जुनचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत, केआरकेने असे काही ट्वीट केले की, ते लगेच व्हायरल झाले. ...

अरे भिकारी माणसा, मी तुझ्यासारखा नाही...! केआरके-विंदू दारा सिंग यांच्यात जुंपली - Marathi News | Vindu Dara Singh accused KRK of writing a review by taking money, the film critic replied | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे भिकारी माणसा, मी तुझ्यासारखा नाही...! केआरके-विंदू दारा सिंग यांच्यात जुंपली

कमाल आर खान उर्फ केआरकेने आत्तापर्यंत अनेकांशी पंगा घेतला. अगदी अजय देवगण, सलमान खानपासून तर मिका सिंगपर्यंत. आता केआरके आणि अभिनेता विंदू दारासिंग यांच्यात जुंपली आहे. ...

बाहर निकल... केस नहीं, सीधा झापड होगा...! आता मिका सिंग- केआरकेमध्ये जुंपली  - Marathi News | mika singh challenges kamaal r khan aka krk to come out and threatened to beat him up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहर निकल... केस नहीं, सीधा झापड होगा...! आता मिका सिंग- केआरकेमध्ये जुंपली 

mika singh challenges kamaal r khan : मिका सिंग केआरकेला म्हणाला, उंदीर, केआरके म्हणाला ‘चिरकूट सिंगर’ ...

आता तो पाया पडला तरी...; सलमानच्या सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही म्हणणार्‍या KRKचा युटर्न  - Marathi News | Kamaal R Khan aka KRK takes U-turn from his earlier statement, says he will continue to review Salman Khan's films even if he touches his feet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता तो पाया पडला तरी...; सलमानच्या सिनेमाचा रिव्ह्यू करणार नाही म्हणणार्‍या KRKचा युटर्न 

Kamaal R Khan : सलमानने मानहानी दावा ठोकलाच केआरकेची बोबडी वळली होती. आता यापुढे आपण कधीही सलमानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार नाही, असे केआरकेने जाहीर करून टाकले होते. पण आता... ...

KRKने घेतला ‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला मानहानीचा दावा - Marathi News | Salman Khan files defamation case against KRK kamaal r khan over his Radhe review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KRKने घेतला ‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला मानहानीचा दावा

 केआरकेने  ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला.  ...

‘राधे’चा फर्स्ट हाफ पाहून चक्क रडू लागला KRK; पण का? एकदा बघाच - Marathi News | salman khan movie Radhe: Your Most Wanted Bhai review, KRK aka Kamaal R Khan started crying after watch movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘राधे’चा फर्स्ट हाफ पाहून चक्क रडू लागला KRK; पण का? एकदा बघाच

केआरके अर्थात कमाल आर खानची ही प्रतिक्रिया पाहून भाईजानलाही 'हसावे की रडावे' कळणार नाही.  ...

coronavirus: "लोक कोरोनामुळे मरताहेत आणि अमित शाहांचे चिरंजीव आयपीएल खेळवताहेत”  - Marathi News | coronavirus: "People are dying due to coronavirus and Amit Shah's Son jay Shah is Organizing IPL", KRK Criticise Amit Shah & Modi Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "लोक कोरोनामुळे मरताहेत आणि अमित शाहांचे चिरंजीव आयपीएल खेळवताहेत” 

KRK Criticise Amit Shah & Modi Government : अभिनेता कमाल आर. खान याने गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर टीका केली आहे. देशात कोरोनामुळे लोक रस्त्यांवर मरत आहेत. आणि अमित शाहांचे चिरंजीव क्रिकेट सामने आयोजित करत आहेत, असा टोला त्याने लगावला. ...