कमाल आर खान अर्थात केआरके म्हणजे बॉलिवूडचे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. रोज नवे विधान करून वाद ओढवून घ्यायचे आणि चर्चेत राहायचे हे केआरकेचे आवडते काम. व्हॅलेन्टाईन डे जवळ आला असताना केआरके शांत कसा राहणार? ...
कमाल राशीद खान अर्थात केआरके याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे अख्खे ट्विटर अकाऊंट अशा वाद ओढवून घेणाºया फोटो आणि ट्विटनी भरलेले आहे. अलीकडे केआरकेने आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची समीक्षा दिली. ...
केआरके गेल्या अनेक महिन्यांपासून दुबईत असल्याचे म्हटले जाते. त्याच्या केआरकेबॉक्सऑफिस या ट्विटर हँडलवरून त्याच्याविषयी एक नुकतीच बातमी देण्यात आलेली आहे. ...