तामिळनाडूचे व्यंगचित्रकार जी बाला यांना तामिळनाडूच्या पोलिसांनी तिरुनवेली येथून अटक केलीये. व्यंगचित्रातून जी बाला यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांवर ताशेरे ओढले होते. ...
हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून एकीकडे अभिनेता कमल हसनवर दक्षिणपंथी हिंदू संघटना जोरदार टीका करत असताना एका मुस्लिम तरूण नेत्याने कमल हसनच्या चेह-यावर काळं फासणा-याला 25 हजार रूपयांचं बक्षिस देण्याची घोषणा केली ...
टीका सहन न करू शकणारे आता माझ्या जीवावर उठले आहेत. जर त्यांना काही प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणा-याला ते देशद्रोही ठरवतात आणि जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. ...
'कमल हासन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही ...