तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचे आगमन झाले आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली असून त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले ...
रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर दाक्षिणी अभिनेते राजकीय पटलावर सक्रिय झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणातील रंगत वाढली असली तरी निवडणुकीत रजनीकांत यांच्याशी युती करण्याची शक्यता कमल हसन यांनी फेटाळली आहे. ...
द्रविड संस्कृतीच्या झेंड्याखाली सारा दक्षिण भारत एकवटायला हवा. त्यामुळे आपले म्हणणे ठामपणे केंद्र सरकारपुढे मांडणे व ते मान्य करून घेणे या राज्यांना सहज शक्य होईल ...