कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते. ...
गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते. ...
सुपरस्टार कमल हासन आणि सारिकाची छोटी मुलगी अक्षरा हासन अंडरगारमेंटमध्ये दिसत असून सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटोज खूप प्रायव्हेट आहेत. परंतु खुद्द अक्षरा हासनने ते शेअर केलेले नसून ती सायबर क्राइमची बळी ठरली आहे. ...
बिग बॉस तमीळ या कार्यक्रमाचा यंदाचा दुसरा सिझन असून या कार्यक्रमाच्या सेटवर नुकताच एक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून या अपघाताची पोलिस चौकशी करत आहेत. ...