अभिनेत्री श्रुती हासन तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या दोन वर्षांपासून श्रुती मायकेल कोर्सेलला डेट करते आहे. ...
कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. ...
बॉलिवूड चित्रपटांना कमाईच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून साउथ चित्रपटांचा मोठा सामना करावा लागत आहे. हिंदीमध्ये डब झालेल्या साउथ चित्रपटांना टीव्ही वर तर अगोदरपासूनच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र बॉक्स आॅफिसवर या चित्रपटांची बक्कळ कमाई होणे हे वि ...
बॉलिवूडच्या अनेक नात्यांत काळाबरोबर दुरावा आला, मतभेद आलेत. पण या नात्यातील प्रेम शेवटपर्यंत कायम राहिले. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अशाच काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... ...
साऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका सुरु होते, ते त्याचमुळे. ...
रजनीकांत व अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. ‘2.0’च्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. खास बात म्हणजे, या चित्रपटातही अक्षय पुन्हा एकदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. ...