कमल हासनने गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटले असेल तर त्याचे काही चुकले नाही. उलट ते धाडस केल्याबद्दल त्याचे अभिनंदनच केले पाहिजे. मात्र हेच धाडस त्याने सगळ्या दहशतखोरांसोबत दाखविले पाहिजे, हेही येथे अपेक्षित आहे. ...
अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे. ...
नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण पेटले आहे. त्यात आता अभिनेता शरद पोंक्षे यांनीदेखील कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ...
नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. ...