लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कमल हासन

कमल हासन, मराठी बातम्या

Kamal hassan, Latest Marathi News

कमल हसन व रजनीकांत एकत्र?, तामिळनाडूमध्ये नव्या वर्षात होणार विधानसभा निवडणूक - Marathi News | Kamal Haasan and Rajinikanth together ?, Tamil Nadu Assembly elections to be held in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमल हसन व रजनीकांत एकत्र?, तामिळनाडूमध्ये नव्या वर्षात होणार विधानसभा निवडणूक

Kamal Haasan and Rajinikanth : रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. कमल हासन यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे. ...

कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असताना नव्या संसदेवर खर्च कशाला?: कमल हसन - Marathi News | why spend on a new parliament when jobs are gone because of Corona Kamal Hassan ask modi govt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असताना नव्या संसदेवर खर्च कशाला?: कमल हसन

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे.  ...

कमीच लोकांना माहीत आहे अभिनेत्री श्रीदेवी आणि कमल हसन यांचं 'हे' नातं! - Marathi News | Kamal Haasan Birthday special : Actors considered Sridevi as his sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमीच लोकांना माहीत आहे अभिनेत्री श्रीदेवी आणि कमल हसन यांचं 'हे' नातं!

कमल हसन यांचं पर्सनल आयुष्य नेहमीच वादात होतं. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. असंच एक नाव म्हणजे श्रीदेवी. मात्र, त्यांनी दोघांच्या नात्याचं खरं सांगितलं आहे. ...

तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी...! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ - Marathi News | birthday special kamal haasan love life and unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी...! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ

Happy Birthday Kamal... जाणून घ्या, कमल हासनबद्दल काही गोष्टी... ...

कमल हसनमुळे ढसा-ढसा रडला होता नवाजुद्दीन सिद्दीकी, हे होते कारण - Marathi News | Nawazuddin Siddiqui says he ‘wept bitterly’ after Kamal Haasan removed his role from Hey Ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हसनमुळे ढसा-ढसा रडला होता नवाजुद्दीन सिद्दीकी, हे होते कारण

कमल हासनला त्या भूमिकेपासून नेमका प्रॉब्लेम काय होता हे कळण्याआधीच भूमिकेवर कात्री लावण्यात आली होती. ...

अत्यंत हलाखीच्या अवस्थेत दर्ग्याबाहेर सापडली होती साऊथची ही सुपरस्टार, शरीराला लागले होते किडे - Marathi News | south actress nisha noor was turned into a skeleton before dying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अत्यंत हलाखीच्या अवस्थेत दर्ग्याबाहेर सापडली होती साऊथची ही सुपरस्टार, शरीराला लागले होते किडे

या अभिनेत्रीला धोक्याने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले आणि यानंतर तिच्या वाट्याला एक दु:खद अंत आला. ...

धक्कादायक ! अज्ञात व्यक्तीने 'या' अभिनेत्रीचे काढले होते आक्षेपार्ह फोटो, सोशल मीडियावर केले होते व्हायरल - Marathi News | Shocking! Offensive photos of Actress Shruti Haasan were taken by an unknown person and went viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक ! अज्ञात व्यक्तीने 'या' अभिनेत्रीचे काढले होते आक्षेपार्ह फोटो, सोशल मीडियावर केले होते व्हायरल

'येवडू' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तीचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.  श्रुतीला याचा धक्का बसला पण नंतर तिने पोलिसांत यांबद्दल तक्रार दिली. ...

'पुष्पक'मधील कमल हासनची नायिका आहे एका सुपरस्टारची पत्नी, मुलगा देखील आहे अभिनेता - Marathi News | kamal haasan pushpak movie co star amala is married to south superstar nagarjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पक'मधील कमल हासनची नायिका आहे एका सुपरस्टारची पत्नी, मुलगा देखील आहे अभिनेता

अमलाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमला ही एका सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी असून तिचा मुलगा देखील आता अभिनेता बनला आहे. ...