लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या भामट्याचे शिर्डीत घडले ‘दर्शन’; ९ कोटी ९ लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण - Marathi News | Kalyan cheated took place in Shirdi 9 crore 9 lakh fraud case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या भामट्याचे शिर्डीत घडले ‘दर्शन’; ९ कोटी ९ लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण

पार नाका परिसरातील दर्शन याने अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात ८० टक्के व्याज देतो, असे सांगितले. अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. पण... ...

Kalyan: कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट बंद करण्यास रिक्षा चालकांचा विरोध - Marathi News | Kalyan: Rickshaw drivers protest against closing the in and out gate of Kalyan Bus Depot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट बंद करण्यास रिक्षा चालकांचा विरोध

Kalyan: कल्याण बस डेपोचे इन आऊट गेट काल बंद करण्यात आल्याने त्याला रिक्षा चालकांनी विरोध केला. त्याठिकाणी काही वेळ रिक्षा चालकांनी रिक्षांचा बंद पाळत निषेध व्यक्त केला. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यानी धाव घेतली. ...

अवयवदान दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम - Marathi News | Awareness Program in Saket College on the occasion of Organ Donation Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अवयवदान दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवदानाची जनजागृती करून अवयव दान करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब–हाटे यांनी केले. ...

“कल्याण-डोंबिवलीची जागा जिंकायचीच”; उद्धव ठाकरेंचा निर्धार, श्रीकांत शिंदेंना घेरणार - Marathi News | uddhav thackeray said kalyan dombivli seat must be won and party workers to get ready for elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कल्याण-डोंबिवलीची जागा जिंकायचीच”; उद्धव ठाकरेंचा निर्धार, श्रीकांत शिंदेंना घेरणार

Thackeray Group Vs Shiv Sena Shinde Group: कामाला लागावे, सक्रिय राहावे, मतदारसंघात फिरत राहावे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

सीसीटीव्हीत चोरी करताना कैद झाली नणंद आणि भावजयची जोडी | Dombivli Jewellery Thief Caught in CCTV - Marathi News | Nanand and Bhavjay duo caught stealing on CCTV Dombivli Jewelery Thief Caught in CCTV | Latest kalyan-dombivli Videos at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीसीटीव्हीत चोरी करताना कैद झाली नणंद आणि भावजयची जोडी | Dombivli Jewellery Thief Caught in CCTV

सीसीटीव्हीत चोरी करताना कैद झाली नणंद आणि भावजयची जोडी | Dombivli Jewellery Thief Caught in CCTV ...

कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणाचा अपघात, उजवा हात फ्रॅक्चर - Marathi News | Youth accident, right arm fractured due to road pothole in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणाचा अपघात, उजवा हात फ्रॅक्चर

शुभम सिंह हा तरुण बापगाव येथे राहतो. त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान कल्याणच्या रामबागेत आहे. ...

प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन - Marathi News | Renowned hotelier Keetta Rama Shetty passes away | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रख्यात हॉटेल व्यावसायिक कीट्टा (अण्णा) रामा शेट्टी यांचे निधन

शेट्टी यांच्या निधनाने शहरातील मान्यवरांसह नागरिकांनी दुःख व्यक्त केले.   ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा - Marathi News | MNS silent march at KDMC headquarters to plug potholes on roads | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा

महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. ...