लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या - Marathi News | The father opened the throat of the active girl; Accused chained after mother's complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या

आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ...

कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या, हल्लेखोर पसार - Marathi News | Truck driver killed in Kalyan, attackers ran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ट्रक चालकाची हत्या, हल्लेखोर पसार

भोलाकुमार महंतो असे हत्या झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ...

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध  - Marathi News | NCP movement against Gopichand Padalkar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध 

अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पडळकरांविरोधात आंदोलन. ...

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी - Marathi News | KDMC Additional Commissioner inspected the sites | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे तेथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

कल्याण मुख्याध्यापकाने साजरा केला तृतीयपंथीयांच्या सोबत वाढदिवस - Marathi News | Kalyan Headmaster celebrated his birthday with the transgender | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण मुख्याध्यापकाने साजरा केला तृतीयपंथीयांच्या सोबत वाढदिवस

सामाजिक न्याय व एवंम अधिकारीता मंत्रालय द्वारा किन्नर आणि अस्मिता या संस्थेत तृतीयपंथियांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. या ...

डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी  - Marathi News | Dombivli rape case Second accused arrested Four days in custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी 

तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली होती. ...

क्रीडा संकुल देखभालीच्या निविदा प्रक्रियेत खोडा कोण घालतोय? क्रीडाप्रेमींचा आयुक्तांना सवाल - Marathi News | Sports enthusiasts are asking the commissioner who is obstructing the tender process for the maintenance of Sant Savalaram Sports Complex of Kalyan Dombivli Municipal Corporation. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्रीडा संकुल देखभालीच्या निविदा प्रक्रियेत खोडा कोण घालतोय? क्रीडाप्रेमींचा आयुक्तांना सवाल

कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा ...

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित - Marathi News | 18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले ...