लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | The water problem in Indiranagar will be solved, the work of laying the water channel will be started by the MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

माता मंदिर ते इंदिरानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मयुर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ...

रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी - Marathi News | Farmers affected in the Ring Road should be compensated in the form of four times TDR | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा; युवासेनेची मागणी

शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ...

खासदारांचा दौरा होताच कल्याण शिळफाटा ते महापे रस्ता रुंदीकरणास सुरुवात - Marathi News | Widening of Kalyan Shilphata to Mahape road started as soon as MPs visited | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदारांचा दौरा होताच कल्याण शिळफाटा ते महापे रस्ता रुंदीकरणास सुरुवात

कामाची निकड लक्षात घेता अधिकारी वर्गाने खासदारांचा दौरा पार पडताच. त्याच रात्रीपासून रस्ता रुंदीकरणास सुरुवात केली. ...

चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक - Marathi News | Gold Medal for Jyoti Pagare in China International Taekwondo Competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चीन आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ज्योती पगारे हिला सुवर्णपदक

या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. ...

कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी - Marathi News | Replication of Chaityabhoomi in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सौजन्याने झाला उपक्रम ...

कल्याण पूर्वेत बिबट्यानंतर कोल्ह्याचे आगमन - Marathi News | Arrival of fox after leopard in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत बिबट्यानंतर कोल्ह्याचे आगमन

काही महिन्यांपूर्वी पूर्वेत बिबट्याने धुमशान घातले होते. ...

कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा - Marathi News | World Disabled Day is celebrated on behalf of Apang Vikas Mahasanghan in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून आठ महिने झाले परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. ...

कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले - Marathi News | Toy businessman strangles wife and son in Kalyan; Ended himself | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले

स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  ...