लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Over 3000 students from 70 schools responded to the Dombivli Olympics | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

लहान मुलांनी टीव्ही, मोबाइल कमी बघावा आणि मैदानात खेळ खेळायला यावे : मिलिंद कुलकर्णी ...

तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | A ring road connecting Mumbai will be constructed; says Chief Minister Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल रिंग रोड तयार केला जाईल. त्याकरीता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ...

बिर्ला महाविद्यालयमध्ये उर्जा उत्सवाचा समारोप - Marathi News | Concluded Energy Festival at Birla College | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिर्ला महाविद्यालयमध्ये उर्जा उत्सवाचा समारोप

ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. ...

रस्ते बाधितांच्या घरासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसीसमोर बेमुदत उपोषण - Marathi News | Indefinite hunger strike in front of KDMC by Vigilant Citizens Foundation for the housing of road affected people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते बाधितांच्या घरासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसीसमोर बेमुदत उपोषण

फाऊंडेशनचे प्रमुख घाणेकर यांनी सांगितले की, महापालिका मुख्यालय ते बाजारपेठ रस्त्याचे २००० साली रुंदीकरण करण्यात आले. ...

केडीएमसीची टपऱ्या, स्टॉल्सवर कारवाई; निषेधार्थ दिव्यांग आणि चर्मकार स्टॉल्सधारकांचे आंदोलन - Marathi News | KDMC action on stalls Movement of disabled and leather stall holders in protest | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीची टपऱ्या, स्टॉल्सवर कारवाई; निषेधार्थ दिव्यांग आणि चर्मकार स्टॉल्सधारकांचे आंदोलन

आयुक्त निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन. ...

वन ट्रिलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा - Marathi News | Maharashtra will achieve the goal of one trillion dollars, claims Chief Minister Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वन ट्रिलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात क्रेडाई एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने १३ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायंकाळी भेट दिली. ...

बिर्ला कॉलेजमधील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | enthusiastic response to health camp at birla college in kalyan mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिर्ला कॉलेजमधील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी आणि डीएमएलटी विभागातर्फे दरवर्षी या प्रकारच्या चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. ...

मराठी पाट्या दुकानावर न दिसल्यास सरकारी कार्यालयापासून तोडफोड सुरु करु; मनसेचा इशारा  - Marathi News | If Marathi boards are not seen in shops, we will start vandalism from government offices; MNS warning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठी पाट्या दुकानावर न दिसल्यास सरकारी कार्यालयापासून तोडफोड सुरु करु; मनसेचा इशारा 

२७ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टीमेटम ...