लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

"जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो"; हत्या झालेल्या पीडित मुलीच्या घराबाहेर तरुणाने दिली धमकी - Marathi News | Attempt to threaten the family of the girl who was raped and murdered in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"जामीन झाला नाही तर एके-४७ घेऊन येतो"; हत्या झालेल्या पीडित मुलीच्या घराबाहेर तरुणाने दिली धमकी

कल्याणमध्ये अत्याचार करुन हत्या केलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना धमकावण्याचा प्रयत्न झाला आहे. ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता; कल्याण-वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक - Marathi News | Important news for passengers Last train to Karjat today at 11:51 Traffic block at night between Kalyan Vangani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Block: कल्याण-वांगणी दरम्यान रात्री ट्रॅफिक ब्लॉक; आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता

Mumbai Local Block Today: ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:५१ वाजता सुटेल आणि कर्जत येथे १:४९ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ...

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद!  - Marathi News | Important news for Kalyan-Dombivli residents; Shilphata-Kalyan road will remain closed for 5 days! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; शिळफाटा-कल्याण मार्ग ५ दिवस राहणार बंद! 

Kalyan- Shilphata Road Traffic Diversion: रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार आहे. ...

...आणि तो झाला गांजा तस्कर - Marathi News | ...and he became a marijuana smuggler | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...आणि तो झाला गांजा तस्कर

Kalyan News: ‘त्याने’ हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर कॅफे सुरू केले. सगळे सुरळीत सुरू असताना मित्रांच्या नादाला लागून तो नशेखोर झाला. त्यामुळे त्याला सर्व काही गमावण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला. ...

KDMC च्या ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू; नागरिकांचा कल्याण-आग्रा रोडवर ‘रास्ता रोको’ - Marathi News | Mother son duo dies in KDMC truck collision Citizens block road on Kalyan-Agra road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC च्या ट्रकच्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू; नागरिकांचा कल्याण-आग्रा रोडवर ‘रास्ता रोको’

लालचौकी परिसरात ट्रकने माय-लेकाला उडविल्याची घटना घडली ...

ओतूर येथे कल्याण-अहिल्यानगर मार्गावर कार-मोटारसायकलची धडक; एकाचा मृत्यू - Marathi News | Car-motorcycle collision on Kalyan-Ahilyanagar road in Otur; One dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर येथे कल्याण-अहिल्यानगर मार्गावर कार-मोटारसायकलची धडक; एकाचा मृत्यू

कल्याण-अहिल्यानगर या महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता दुभाजकाची गरज असल्याचे स्थानिक नागरिक मागणी करत आहेत ...

किल्ले दुर्गाडीच्या जागेचा वाद आता सत्र न्यायालयात; ‘जैसे थे’ परिस्थितीचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | The dispute over the site of Fort Durgadi is now in the sessions court; Court orders the situation to be as it was | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीच्या जागेचा वाद आता सत्र न्यायालयात; ‘जैसे थे’ परिस्थितीचे न्यायालयाचे आदेश

मशीद संघटनेने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर केलेला दावा १९७४ सालापासून कल्याण न्यायालयात प्रलंबित होता ...

VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी - Marathi News | Veteran Marathi Actor Sharad Ponkshe expressed displeasure over painting the VVIP room as drama theatres in Kalyan Dombivli are in poor condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VVIP रूमची रंगरंगोटी करून काय उपयोग? नाट्यमंदिरांच्या दुरवस्थेबाबत शरद पोंक्षे यांची नाराजी

रविवारी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने व्हीव्हीआयपी कक्षाची रंगरंगोटी ...