लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for the two who killed the rickshaw puller, the verdict of the welfare court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. ...

भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका - Marathi News | BJP will also take Maharashtra ministry to Gujarat, Aditya Thackeray criticizes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका

युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. ...

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Life imprisonment for husband who burns wife alive; Judgment of Kalyan Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

पैसे देत नसल्याच्या रागातून उचललं होतं टोकाचं पाऊल ...

एसीची हवा लागत नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांनी घातला गोंधळ - Marathi News | Passengers created chaos at Kalyan railway station as the air conditioner did not work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एसीची हवा लागत नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांनी घातला गोंधळ

वातानुकूलित लोकलमध्ये एसीची हवा लागत नसल्याने लोकल प्रवाशांनी कल्याण रेल्वे स्थानकात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी सकाळी ८:४६ वाजेदरम्यान घडली. ...

..तरच या पिढीतले अंतर कमी होईल: प्रणव भांबुरें - Marathi News | marathi actor pranav bhambure valuable advice to parents in inauguration in public library kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :..तरच या पिढीतले अंतर कमी होईल: प्रणव भांबुरें

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ. ...

एमआयडीसीत केबल नादुरुस्त झाल्यामुळे बारा तास वीज पुरवठा बंद - Marathi News | Electricity supply stopped for twelve hours due to faulty cable in MIDC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसीत केबल नादुरुस्त झाल्यामुळे बारा तास वीज पुरवठा बंद

वारंवार वीज जात असल्याने येथील जनता मेटाकुटीला आली आहे. ...

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या - Marathi News | 200 bottles of domestic and foreign liquor were found with the passenger in the running local | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या

नथूराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.  ...

केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास लाथाडले - Marathi News | The deputy commissioner of KDMC kicked the hawkers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास लाथाडले

उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी ...