लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये जलवाहिनीत सापडले मृत कबूतर; सोसायटीला पाणी येत नसल्याने प्रकार उघड - Marathi News | in kalyan dead pigeon were found in the water channel when repair of work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये जलवाहिनीत सापडले मृत कबूतर; सोसायटीला पाणी येत नसल्याने प्रकार उघड

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष सापडले. ...

कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब - Marathi News | In Kalyan, the names of the dead are listed, while the names of the living are missing | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मृतांची नावे यादीत, तर जिवंत माणसांची नावे गायब

मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात मतदारांचे ठिय्या आंदाेलन ...

कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांची नावं गायब - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Names of voters missing in Kalyan Rural; In some areas there is no mandap | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांची नावं गायब

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ...

रेल्वे स्थानकात ३० कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम - Marathi News | unique vaccination campaign of 30 dogs at a railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वे स्थानकात ३० कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम

डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे 30 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. ...

बोटावरील मतदानाची शाई दाखवा; हॉटेलमध्ये दहा टक्के सूट मिळवा - Marathi News | Show voting ink on finger Get 10% discount on hotels | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोटावरील मतदानाची शाई दाखवा; हॉटेलमध्ये दहा टक्के सूट मिळवा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. ...

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात अ‍ॅसिड हल्ला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Kalyan Crime News Inflammable substance thrown on girl preparing for UPSC then looted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात अ‍ॅसिड हल्ला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला करुन तिचा लॅपट़ॉप पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे ...

कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा - Marathi News | lok sabha election 2024 candidate of mahayuti in kalyan lok sabha constituency support to dr srikant shinde from various social organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा

महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थाकडून पाठिंबा दिला जात आहे. ...

डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली रॅली  - Marathi News | Dombivli Dr. A rally was held in heavy rain in the presence of the Chief Minister for the campaign of Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भर पावसात निघाली रॅली 

पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली, ना मुख्यमंत्री रथावरून उतरले.  ...