लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही" - Marathi News | bjp leader minister targets ncp supriya sule on cm eknath shinde comment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सुप्रिया ताई तुम्ही काळजी करुन नका, हे मुख्यमंत्री प्रशासन पण चालवतील आणि फिरतीलही"

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना टोला. ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...

बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized the state government through hoarding over the stalled flyover project  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटलांनी साधला निशाणा

रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका केली आहे.  ...

केडीएमसी हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करा, जय भारत इंग्रजी शाळेची मागणी - Marathi News | Start sports school in KDMC area demand Jai Bharat English school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करा, जय भारत इंग्रजी शाळेची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करण्याच्या मागणीसाठी आज डोंबिवलीतील जय भारत इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह संचालकांनी महापालिका उपायुक्त स्नेहा कर्पे यांची भेट घेतली. ...

पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा - Marathi News | son brutally murdered his mother in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोटच्या मुलाने केली आईची निर्घृण हत्या; शवविच्छेदन अहवालानंतर फुटली वाचा

कोळसेवाडी पोलिसांना पूर्वेतील हनुमाननगर परिसरात एका घरात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निशा चव्हाण यांनी या घटनेचा तपास सुरू केला. ...

पोटच्या मुलाने केली आईची हत्या अन् भासविली आत्महत्या; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | Crime News son killed his mother in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलाने केली आईची हत्या अन् भासविली आत्महत्या; 'अशी' झाली पोलखोल

Crime News : मुलगा रवी हा व्यसनाधीन आहे. नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी आई सोबत तो भांडण करायचा. ...

तृतीयपंथींतर्फे कल्याणमध्ये १० रुपयांत जेवण, १ रुपयांत नाश्ता; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘गरीब थाळी’ला प्रारंभ - Marathi News | Meal for Rs 10, breakfast for Rs 1 in Kalyan by transgender Start of Garib Thali by the Collector | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तृतीयपंथींतर्फे कल्याणमध्ये १० रुपयांत जेवण, १ रुपयांत नाश्ता; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘गरीब थाळी’ला प्रारंभ

फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...

पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस - Marathi News | The robbery at the priest's house, the car used in the crime came to light kalyan thane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुजाऱ्याच्या घरी दरोडा, गुन्ह्यात वापरलेल्या गाडीमुळे आला उघडकीस

३० ऑगस्ट रोजीच्या पहाटे पाच वाजताच्या सुमारास उल्हासनगरातीले पुजारी ज जग्यासी यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला ...