लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या वालधूनी नदीत केमिकल्स सोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; टँकर केला जप्त - Marathi News | police arrest those who released chemicals in waldhuni river of kalyan tanker seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या वालधूनी नदीत केमिकल्स सोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; टँकर केला जप्त

केमिकलचा टँकर ही पोलिसांनी जप्त केला आहे. ...

कल्याण-तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; मेट्रो १२ला गती - Marathi News | Survey of Kalyan-Taloja Metro in final phase; Metro 12 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात; मेट्रो १२ला गती

मुंबईसह ठाणे पल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जाते आहे. ...

लोकल सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली; २८ मेल एक्स्प्रेस वळवणार पाचव्या-सहाव्या मार्गावर - Marathi News | Central Railway started efforts to decongest the railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली; २८ मेल एक्स्प्रेस वळवणार पाचव्या-सहाव्या मार्गावर

गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला. ...

...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले - Marathi News | ...Despite taking the initiative for unity from time to time, RPI is not united - Ramdas recalled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.' ...

टोइंग व्हॅनची वाहनांवर कारवाई सुरू, पहिला दिवस जनजागृतीचा  - Marathi News | Action of towing van on vehicles started, first day of public awareness | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टोइंग व्हॅनची वाहनांवर कारवाई सुरू, पहिला दिवस जनजागृतीचा 

शहरात मंगळवारपासून सुमारे वर्षभरानंतर टोइंग व्हॅनद्वारे दुचाकींवर वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ...

नॉर्थर्न बिअर्स संघांचे एलिट लीगा आट्यापाट्या २०२२ विजेतेपदावर शिक्कामोर्तब - Marathi News | Northern Bears Atyapatya Elite League 2022 title | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नॉर्थर्न बिअर्स संघांचे एलिट लीगा आट्यापाट्या २०२२ विजेतेपदावर शिक्कामोर्तब

या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या साऊथ स्कॅल्पर्स या संघावर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत नॉर्थर्न बिअर्स या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. ...

मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार - Marathi News | Modi ji's thoughts reach the common people because of Mann Ki Baat - Narendra Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार

मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. ...

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक - Marathi News | On the 50th day of the ongoing agitation on the Kalyan-Shilphata road, preparations have been made to hold a large mass protest  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ५० व्या दिवशी मोठे जन आंदोलन उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे.  ...