लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

भिंवडी-कल्याण-शीळ रस्त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर - Marathi News | Bhinwadi-Kalyan-Sheel road report submitted to the state government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिंवडी-कल्याण-शीळ रस्त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर

बाधितांना मोबदला देण्याचा विषय पुढे सरकणार ...

बिल्डर फसवणूक प्रकरणातील कल्याण पूर्वेतील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा - Marathi News | KDMC hammers on illegal construction in Kalyan East in builder fraud case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिल्डर फसवणूक प्रकरणातील कल्याण पूर्वेतील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

बिल्डर फसवणूक प्रकरणातील इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने बेकायदा असलेल्या चार मजली इमारतीवर हातोडा चालविला आहे. ...

कल्याणमध्ये बारावे कचरा ट्रान्सफर स्टेशनचा होतोय नागरीकांना त्रास, मनसेने घेतली केडीएमसी उपायुक्तांची भेट - Marathi News | Garbage Transfer Station in Kalyan causing trouble to citizens, MNS meets KDMC Deputy Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये बारावे कचरा ट्रान्सफर स्टेशनचा होतोय नागरीकांना त्रास, मनसेने घेतली केडीएमसी उपायुक्तांची भेट

मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह उपायुक्तांची भेट घेतली. ...

कल्याणमध्ये भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक; महिलेकडून ५ लाखांची उकळलेली रक्कम - Marathi News | Bhondubaba arrested by police in Kalyan; 5 lakhs extorted from the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये भोंदूबाबाला पोलिसांनी केली अटक; महिलेकडून ५ लाखांची उकळलेली रक्कम

शहराच्या पश्चिम भागातील कोळीवाडा परिसरात आरिफा मुलानी ही महिला राहते. तिचा दीर हा मानसिक आजारी आहे. ...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP's demand to file a case against Chandrasekhar Bawankule | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याणच्या पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार ...

'त्या' बेकायदा इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू; केडीएमसी आयुक्तांचे आदेश - Marathi News | Take action against illegal building Order of KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'त्या' बेकायदा इमारतीवर कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करू; केडीएमसी आयुक्तांचे आदेश

कारवाई केली गेली नाही. तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित तीन प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने आणखी १६ बँक खाती गोठविली; 8 संगणक केले जप्त - Marathi News | SIT freezes 16 more bank accounts in builder fraud case; 8 computers seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने आणखी १६ बँक खाती गोठविली; 8 संगणक केले जप्त

कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे सही शिक्के तयार करुन त्याद्वारे महापालिकेची खोटी बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. ...

'बाळासाहेबांची शिवसेना'ची कल्याण कार्यकारिणी जाहीर - Marathi News | The welfare executive of 'Bala Saheb's Shiv Sena' has been announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बाळासाहेबांची शिवसेना'ची कल्याण कार्यकारिणी जाहीर

कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली माहिती ...