लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे; दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट - Marathi News | To take up the laying of water channel in Dombivli West; Dipesh Mhatre met KDMC Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली पश्चिमेतील जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घ्यावे; दीपेश म्हात्रे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज आयुक्त दांगडे यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. ...

कल्याण : 750 प्रकरणात शर्तभंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा, तक्रारदार पांडूरंग भोईर यांची मागणी - Marathi News | Complainant Pandurang Bhoir demanded that the case be filed for breach of condition in 750 cases | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :750 प्रकरणात शर्तभंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा, तक्रारदार पांडूरंग भोईर यांची मागणी

कल्याण तालुक्यातील 1 हजार 571 भूखंडापैकी 750 प्रकरणात शर्तभंग झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. ...

कल्याण : शर्तभंग नियमित करण्याचा प्रस्ताव दिला नाही तर ५९२ भूखंड होणार सरकार जमा? - Marathi News | If the proposal to regularise the breach of condition is not made 592 plots will be collected by the government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शर्तभंग नियमित करण्याचा प्रस्ताव दिला नाही तर ५९२ भूखंड होणार सरकार जमा?

प्रांत कार्यालयाकडून नियमानुकूल प्रस्तावांची छाननी सुरु, प्रांत कार्यालयात एकच गर्दी ...

Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकुट गजाआड - Marathi News | Crime News: Trio of robbing railway passengers in the dark of night at knifepoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकुट गजाआड

Crime News: रात्रीच्या अंधारात चाकूचा धाक दाखवत रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या त्रिकुटाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित तेजी उर्फ रीतिक, लखन गायकवाड, दीपक वासकर उर्फ पांड्या अशी या तीन चोरट्यांची नावे आहेत. ...

बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराच्या जीवितास धोका, न्यायालयात नोंदविला जबाब - Marathi News | Complainant's life threatened in builder fraud case, statement recorded in court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराच्या जीवितास धोका, न्यायालयात नोंदविला जबाब

KDMC : बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी या प्रकरणात कल्याण न्यायालयात जबाब नोंदविला आहे. ...

कल्याण तहसील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या खडीचे डंपर चोरणाऱ्यांना अटक - Marathi News | Kalyan tehsil arrested those who stole the seized dumper | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तहसील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या खडीचे डंपर चोरणाऱ्यांना अटक

अवैधपणे खडीची वाहतू करणारे दोन डंपर कल्याण तहसील कार्यालयाने जप्त केले होते. जप्त करण्यात आलेले दोन्ही डंपर कल्याण प्रांत कार्यालयाच्या आवारात उभे करुन ठेवले होते ...

मोहोनेमधील बौद्ध भवन विकासकामाचे गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan by Ganpat Gaikwad of Buddh Bhavan Development Works in Mohone | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोहोनेमधील बौद्ध भवन विकासकामाचे गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन

कल्याण पश्चिममधील मोहोने येथील पंचशील नगर येथील बौद्ध भवन बांधणे या विकासकामाचे भूमिपूजन सोहळा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला.  ...

टीडीआर दिलेल्या जागेवरील अतिक्रमणांचा घेतला जाणार शोध - Marathi News | Encroachments on the land given TDR will be searched | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टीडीआर दिलेल्या जागेवरील अतिक्रमणांचा घेतला जाणार शोध

आयुक्तांनी केली १३ सर्व्हेअर नेमणूक ...