लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

रेरा फसवणूक प्रकरणी केडीएमसीचा आत्तार्पयत 11 बेकायदा बांधकामावर हातोडा; आयुक्तांची माहिती - Marathi News | KDMC hammered 11 illegal constructions so far in RERA fraud case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा फसवणूक प्रकरणी केडीएमसीचा आत्तार्पयत 11 बेकायदा बांधकामावर हातोडा; आयुक्तांची माहिती

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका, रेरा प्राधिकरण आणि राज्य सरकारची फसवणूक करण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारतीपैकी 11 बेकायदा इमारती पाडण्याची कारवाई आत्तार्पयत करण्यात आली. ...

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का? जागरुक नागरीक फाऊंडेशनचा सवाल - Marathi News |  Jagruk Nagrik Foundation has asked whether kdmc has released water on a total of 38 acres of land in Titwala | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का?

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे.  ...

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण - Marathi News | The youth who was trying to commit suicide was saved by the firemen | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण

27 वर्षीय युवकाचे केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. ...

संतापजनक...! कल्यानमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, मग गळा चिरून केली हत्या; संशयित ताब्यात - Marathi News | Nine-year-old girl raped, then strangled to death in Kalyan; Suspect in custody in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक...! कल्यानमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, मग गळा चिरून केली हत्या; संशयित ताब्यात

आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एक नऊ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. ...

आर्थिक विवंचनेत त्याने पत्करला चोरीचा मार्ग; १२ तासाच्या आत आरोपी गजाआड - Marathi News | He took a stealthy route in financial evasion; Accused within 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक विवंचनेत त्याने पत्करला चोरीचा मार्ग; १२ तासाच्या आत आरोपी गजाआड

तपासा दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ...

धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running express, serious injury to passenger's eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या एक्सप्रेसवर केली दगडफेक, प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत ...

कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण? - Marathi News | Who is that person who performs witchcraft at in Kalyan at night | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रात्रीच्या वेळी भर चौकात जादूटोणा करणारी ती व्यक्ती कोण?

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवरील एका चौकात रात्री अकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नग्न अवस्थेत बसली हाेती. तिच्या समाेर तिने  शंख, वाटी, हळीद कुंकू ठेवले हाेते. ...

धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running mail express, female passenger seriously injured in eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. ...