लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा - Marathi News | Another illegal construction in the RERA case is KDMC's hand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा

रेरा आणि केडीएमसीची फसवणू करुन बाेगस बांधकाम परवानगी मिळविलेल्या आणखीन एका बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे.  ...

तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | An thief with as many as 41 criminal cases is finally in the police net | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत.  ...

कल्याणमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेचा विश्वविक्रम, 12 विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | World Record of Shree Chaitanya Techno School in Kalyan Rural | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेचा विश्वविक्रम, 12 विद्यार्थ्यांचा सहभाग

शाळेच्या 12 विद्यार्थ्यांचा समावेश ...

यम है हम... कल्याण-शीळ रोडवर अवतरले यमराज; रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांची गांधीगिरी - Marathi News | rto police public awareness on kalyan shil road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :यम है हम... कल्याण-शीळ रोडवर अवतरले यमराज; रेझिंग डे निमित्त वाहतूक पोलिसांची गांधीगिरी

नियम मोडणाऱ्या वाहनचालकाना यमराजाने दिले गुलाबाचे फुल ...

आधार कार्डावरुन पटली तिच्या मृतदेहाची ओळख; प्रियकरच निघाला तिचा मारेकरी - Marathi News | dead body was identified from aadhaar card and her boyfriend turned out to be her killer | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधार कार्डावरुन पटली तिच्या मृतदेहाची ओळख; प्रियकरच निघाला तिचा मारेकरी

प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पाेलिसानी ठाेकल्या बेड्या ...

रेरा प्रकरणातील बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा - Marathi News | KDMC crackdown on illegal construction in RERA case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा

महापालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार ही करावाई करण्यात आली आहे. ...

कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश - Marathi News | Kalyan Taloja to hire consultants for metro stations; Success to MP Srikant Shinde's efforts | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार; श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानांना यश

कल्याण-तळोजा मेट्रो १२ बांधकामासाठी एमएमआरडीएकडून ११.२८ कोटींची निविदा जाहीर ...

सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत - Marathi News | Power generation project is becoming profitable through solar panels, KDMC's decision saves thousands of households | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सोलर पॅनलद्वारे फायदेशीर ठरतोय वीजनिर्मिती प्रकल्प, केडीएमसीच्या निर्णयामूळे गृहसंकूलांची हजारोंची बचत

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधल्या जाणाऱ्या नविन इमारती किंवा गृहसंकुलांना २००७ पासून सोलर वॉटर हीटर बसवणे बंधनकारक केले आहे. ...