लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक - Marathi News | Four persons were arrested within 24 hours in connection with the murder of a young man in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक

कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. ...

कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी - Marathi News | The final hearing of the case of exclusion of 18 villages in Kalyan Dombivli will be held on January 27 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी

संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती. ...

पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे - Marathi News | 3 notorious sharp shooters of Punjab arrested by police, living on rent in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे

पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला ...

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Corruption of transfers in PWD department stopped: Minister Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. ...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against Shiv Sena Uddhav Thackeray office bearer in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुरलीधर भवार, कल्याण : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वंडार कारभारी यांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ... ...

रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा - Marathi News | Another illegal construction in the RERA case is KDMC's hand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेरा प्रकरणातील आणखीन एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचा हाताेडा

रेरा आणि केडीएमसीची फसवणू करुन बाेगस बांधकाम परवानगी मिळविलेल्या आणखीन एका बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालविला आहे.  ...

तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | An thief with as many as 41 criminal cases is finally in the police net | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तब्बल ४१ गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत.  ...

कल्याणमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेचा विश्वविक्रम, 12 विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | World Record of Shree Chaitanya Techno School in Kalyan Rural | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील श्री चैतन्य टेक्नो शाळेचा विश्वविक्रम, 12 विद्यार्थ्यांचा सहभाग

शाळेच्या 12 विद्यार्थ्यांचा समावेश ...