लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमधील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांचे शाळेसमाेर रास्ता राेकाे आंदाेलन - Marathi News | CIE board closure of Pedar school in Kalyan, parents block road to school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांचे शाळेसमाेर रास्ता राेकाे आंदाेलन

शहराच्या पश्चिम भागातील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेसमाेरच रास्ता राेकाे आंदाेलन केले. ...

कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले - Marathi News |  1000 banners have been removed in last 10 days in Kalyan Dombivli city   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले

कल्याण डोंबिवली शहरात मागील 10 दिवसात 1 हजार बॅनर्स हटवण्यात आले आहेत. ...

संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News |  A video of BJP MLA Ganpatrao Gaikwad giving legal lessons to a surveyor is going viral  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार गणपतराव गायकवाड यांनी सर्व्हेअरला कायद्याचे धडे दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला कोठडी - Marathi News | An accused who beat up a team of 10 people, including the executive engineer of Mahavitaran, is in custody | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला कोठडी

कल्याण पूर्व विभागातील हाजी मलंग फिडरवर वीजचोरी शोध मोहिम राबवताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह‍ दहा जणांच्या पथकाना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ...

कल्याणच्या APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु - Marathi News |  Re-examination of 564 tenants of KDMC in Kalyan APMC market has started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु

कल्याणच्या APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु झाली आहे.  ...

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Sewage of Mharal drain in Ulhas river bed, health of citizens is in danger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. ...

कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या; आराेपीला पाेलिसांनी केली अटक - Marathi News | seven year old boy killed in kalyan the accused arrested the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या; आराेपीला पाेलिसांनी केली अटक

शहराच्या पश्चिम भागातील गाैरीपाडा परिसरातील एका सात वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. ...

साडूची हत्या करणाऱ्यास जन्मठेप, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for the killer of Sadu, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साडूची हत्या करणाऱ्यास जन्मठेप, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पती-पत्नीमध्ये सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करूनही आपले ऐकत नसल्याच्या रागातून साडूची कोयत्याने हत्या करणाऱ्या सुनील सोनावणे (रा. उंबरमाळी, शहापूर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी जन्मठेप सुनावली. ...