मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शाखेच्या वतीने महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Thakurli Gang rape case: पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या. ...
शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली. ...