लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

Maharashtra Crime News: महाराष्ट्र: आत्याची शेजारीन... ३२ वर्षांच्या महिलेने नववीच्या मुलाला शरीर संबंधांची लत लावली; आईने मोबाईल तपासताच... - Marathi News | Maharashtra Crime News: 32-year-old woman from nashik made kalyans ninth child addicted to sexual relations; mom checked his mobile and shocked after watching intercource videos of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र: आत्याची ३२ वर्षांची शेजारीन, नववीच्या मुलाला सेक्सची लत लावली; आईने मोबाईल गॅलरी पाहिली

मुलगा वयात येत होता, आत्याच्या शेजारनीने डाव साधला. मुलगा तिच्या पाशात पुरता गुंतला... ...

कल्याणमध्ये सुकन्या योजनेची २३० मुलींना कार्ड वाटप, बँकेत उघडले खाते - Marathi News |  In Kalyan, cards of Sukanya Yojana were distributed to 230 girls   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सुकन्या योजनेची २३० मुलींना कार्ड वाटप, बँकेत उघडले खाते

केंद्र सरकारने सुकन्या योजना सुरु केली आहे.  ...

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही; आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News |  Income Tax Commissioner Akhilendra Yadav advised the students that there is no shortcut to success in the competitive learning process  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही - आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही असा सल्ला आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला.  ...

सामूहिक बलात्कार प्रकरण: आरोपींना ३० तासांत ठोकल्या बेड्या, मोबाइल लोकेशनमुळे लागला छडा - Marathi News | Gang rape case: Accused shackled in 30 hours, mobile location caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कार प्रकरण: आरोपींना ३० तासांत ठोकल्या बेड्या, असा लागला छडा

Thakurli Gang rape case:  पोलिस असल्याची बतावणी करीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या ठाकुर्ली खाडी किनारी शुक्रवारी घडलेल्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी ३० तासांच्या आत बेड्या ठोकल्या. ...

पाणी आणि रस्ते समस्येवर पार पडली बैठक; दोन्ही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले - Marathi News | A meeting was held on water and road issues; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी आणि रस्ते समस्येवर पार पडली बैठक; दोन्ही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले

शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली.  ...

ज्येष्ठ महिलांनी पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी दिले अनोखे वाण - Marathi News | Elderly women gave unique varieties to preserve traditional oral literature | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्येष्ठ महिलांनी पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी दिले अनोखे वाण

कल्याण - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, महिला शाखेतर्फे वंजारी भवन कल्याण मकर संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. ... ...

ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी  - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde inspected the work after the Airoli to Katai subway blast   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी 

 ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली.  ...

गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल - Marathi News | PadmaShri awarded to Gajanan Mane; central government took note of the 35 years of service of leprosy patients | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गजानन माने यांना पद्मश्री जाहीर; कुष्ठरुग्णांच्या ३५ वर्ष सेवेची केंद्र सरकारने घेतली दखल

दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी पद्मश्री मिळवणारे गजानन माने हे देशातील दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. ...