लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे - Marathi News | disaster management training in kalyan kala talav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या काळा तलावात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव येथे या प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्याक्षिके दाखविण्यात आली. ...

रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलीब्रेशन करण्यास १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of time till April 1 for recalibration of rickshaw taxi meters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलीब्रेशन करण्यास १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

रिक्षा टॅक्सी चालकांकरीता एमएमआरडीए कार्यक्षेत्रत दीड किलोमीटर अंतराचे पहिल्या टप्प्याचे रिक्षा मीटर भाडे २१ रुपये होते ...

पद्मश्री पुरस्कारात माजी नगरसेवकाचे याेगदान, गजानन माने यांची प्रांजळ कबुली - Marathi News | Gajanan Mane's candid confession of former corporator's contribution to Padma Shri award | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पद्मश्री पुरस्कारात माजी नगरसेवकाचे याेगदान, गजानन माने यांची प्रांजळ कबुली

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक शिंदे यांनी माने यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार आयाेजित केला हाेता. ...

मालकांनी साेडून दिलेल्या इमूला पाॅजने केले फ्रीडम फार्ममध्ये जमा - Marathi News | Emus donated by owners were deposited at Freedom Farm by Page | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मालकांनी साेडून दिलेल्या इमूला पाॅजने केले फ्रीडम फार्ममध्ये जमा

इमू पक्षी पालनाचा व्यवसाय धाेक्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाळलेले इमू माेकाट साेडून दिले. ...

उल्हासनगरातील शासकीय बालगृह अंधारात, मनसेच्या इशाऱ्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत - Marathi News | Government Children's Home in Ulhasnagar in darkness, power supply restored after MNS warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शासकीय बालगृह अंधारात, मनसेच्या इशाऱ्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत

उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे.  ...

निविदा काढण्या आधीच मैदानाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात; मनसेने विचारला जाब - Marathi News | Ground repair work started before tender; Answer asked by MNS in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :निविदा काढण्या आधीच मैदानाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात; मनसेने विचारला जाब

काम सुरु करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...

लाेकलमध्ये चाेरीच्या संशयावरून दाेघांना चाेप देत केले अर्धनग्न, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | In Local Train two were beaten half-naked on suspicion of cheating, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाेकलमध्ये चाेरीच्या संशयावरून दाेघांना चाेप देत केले अर्धनग्न, व्हिडीओ व्हायरल

Crime New: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. ...

कल्याण स्टेशनलगत स्कायवाॅकच्या अँगलला लटकून त्याने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट - Marathi News | He hanged himself from the angle of a skywalk near Kalyan station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण स्टेशनलगत स्कायवाॅकला लटकून त्याने घेतला गळफास, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज  पहाटे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विठ्ठल मिसाळ असे आहे. ...