लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे - Marathi News | dhananjay munde said our intention and the view is clear in kalyna | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. ...

दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान - Marathi News | A rare species of owl has been given life by wildlife friends kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान

त्याच्या पायात अडकला होता मांजा ...

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी - Marathi News | Suspicious death of one in Kalyan's Kolsewadi police station, serious allegations made by the family, deceased's wife is a NCP official | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Kalyan News: कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे. ...

भिवंडीत गुटखा माफियांकडून पोलिसांना मारहाण; कल्याण गुन्हे शाखेने भिवंडीत पकडला ३५ लाखांचा गुटखा - Marathi News |  Gutkha mafia beat up police in Bhiwandi  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गुटखा माफियांकडून पोलिसांना मारहाण

भिवंडीत गुटखा माफियांकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली.  ...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिला वनखात्याकडून सव्वा लाखाची आर्थिक मदत - Marathi News | Financial assistance of half a lakh from the Forest Department to a person injured in a leopard attack | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिला वनखात्याकडून सव्वा लाखाची आर्थिक मदत

चार महिन्यापूर्वी शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा राेड परिसरात एका बिबट्याने शिरकाव केला हाेता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मनाेहर गायकवाड हे जखमी झाले हाेते. ...

Kalyan: कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार  - Marathi News | Kalyan: Swimmers from Kalyan complete their campaign, Murud-Janjira to Padmadurg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार 

Kalyan: राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे राज्य सरकारचे  लक्ष वेधण्याकरीता शिवजंयती निमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणचे १४ विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा ते पदमदुर्ग किल्ला असे एकूण ९ किलाे मीटरचे अंतर पोहून पार केले. ...

अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा! - Marathi News | Complete the work of Amrit Pani Supply Yojana by the end of December 2023 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा!

केडीएमसी आयुक्तांची सूचना, केली याेजनेच्या कामाची पाहणी ...

नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल कल्याण पोलिसांनी केले परत - Marathi News | Kalyan police returned the missing mobile phones of the citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल कल्याण पोलिसांनी केले परत

४४ मोबाइल शोधून केले परत ...