लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा! - Marathi News | Complete the work of Amrit Pani Supply Yojana by the end of December 2023 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा!

केडीएमसी आयुक्तांची सूचना, केली याेजनेच्या कामाची पाहणी ...

नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल कल्याण पोलिसांनी केले परत - Marathi News | Kalyan police returned the missing mobile phones of the citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल कल्याण पोलिसांनी केले परत

४४ मोबाइल शोधून केले परत ...

Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती - Marathi News | Kalyan: On the occasion of Shiv Jayanti, Kalyan's Mahadurg Adventure created awareness on Shivneri Fort. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती

Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील  साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली. ...

कल्याणमध्ये शिंदे गटाचा जल्लोष, आमदार भोईर यांच्यासह समर्थकांना वाटले पेढे - Marathi News | Shinde group's jubilation in Kalyan, supporters including MLA Bhoir felt the crowd | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिंदे गटाचा जल्लोष, आमदार भोईर यांच्यासह समर्थकांना वाटले पेढे

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला ...

शिवजयंती निमित्त पुर्वेत साकारली पुस्तकरूपी ‘जय शिवराय’ ची भव्य मांडणी - Marathi News | On the occasion of Shiv Jayanti, the grand arrangement of the book 'Jai Shiva Rai' was made earlier | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवजयंती निमित्त पुर्वेत साकारली पुस्तकरूपी ‘जय शिवराय’ ची भव्य मांडणी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, कल्याण पूर्व यांच्यावतीने यंदाही शिवजयंती निमित्ताने श्री शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन केले आहे. ...

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य सरकारने घेतलेल्या स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर - Marathi News | KDMC became the second winner in the competition organized by the state government on the occasion of Reading Inspiration Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य सरकारने घेतलेल्या स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर

माजी राष्ट्रपती स्वर्गीय डाॅ. ए. पी. जे. कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी १५ आॅक्टाेबर राेजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येताे. ...

Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर - Marathi News | Metro: Now metro will also run on Kalyan-Taloja route, tender of 1 thousand 521 crores has been announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.  ...

चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे गजाआड; कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई - Marathi News | Police of Kalyan Crime Branch have arrested those who forced theft by showing threat of knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे गजाआड; कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

डोंबिवली : चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या चार पैकी दोन सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ... ...