लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

पाणी टंचाईने हैराण झालेल्या भोपरमधील नागरीकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna movement by the citizens of Bhopar who are worried about water shortage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी टंचाईने हैराण झालेल्या भोपरमधील नागरीकांचे धरणे आंदोलन

यंदाही भोपर गावात पाणी टंचाई उद्भवली आहे. ...

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रात १३ मेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी - Marathi News | Ban on tanker traffic till May 13 in Dombivli, Ambernath, Badlapur industrial areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्रात १३ मेपर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी - Marathi News | The SIT to be appointed in the Sheetal Mhatre case should be under the jurisdiction of the High Court, Sushma Andhares demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी SIT उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, सुषमा अंधारेंची मागणी

अंधारे यांनी कल्याणमधील डायरे कुटुंबियांची घेतली भेट. ...

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील  - Marathi News |  MNS MLA Raju Patil has demanded withdrawal of the seizure notice issued to 25 thousand flat holders in Palava | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील 

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घेण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.  ...

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा  - Marathi News |  Commissioner Dr. Ulhas river basin for removal of water birds. Bhausaheb Dangde has immediately issued a tender and appointed a contractor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा 

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तातडीने निविदा काढून एका कंत्रटदाराची नियुक्ती केली आहे.  ...

शितल म्हात्रे प्रकरण; ठाकरे गटाचे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन - Marathi News | Shital Mhatre Case; Protest of Thackeray group at Kolsevadi police station, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शितल म्हात्रे प्रकरण; ठाकरे गटाचे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

शीतल म्हात्रे प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना धमकाविल्याचा आरोप ...

समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी - Marathi News | Every woman in the society is extraordinary - Dr. Vijay Suryavanshi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :समाजातील प्रत्येक महिला ही अलौकिकाच - डॉ. विजय सुर्यवंशी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात कार्यक्रमामाचे आयोजन काल करण्यात आले होते. ...

आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल - Marathi News | Assault by saying we are brothers here, beer bottle smashed on head in dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल

धुळवडीला रेल्वेच्या सातपुलावर केले कृत्य, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याची कारवाई ...