लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

...म्हणून अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी उशिरा पाेहचते, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ...so the fire brigade vehicle reaches the spot late, shocking revelation of BJP MLA Ganpat Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...म्हणून अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी उशिरा पाेहचते, भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा

लवकरात लवकर अग्नीशमन दलातील कर्मचा:याच्या रिक्त भरण्यात याव्यात अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.  ...

केडीएमसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, सफाई कामगारांच्या बदली आदेशात मृत कामगारांचा समावेश - Marathi News | KDMC's mismanagement including dead workers in the transfer order of sweepers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, सफाई कामगारांच्या बदली आदेशात मृत कामगारांचा समावेश

या बदली आदेशात दाेन मृत आणि आठ सेवानिवृत्त झालेल्या कामगांराचा समावेश हाेता. ही चूक निदशर्नास येताच प्रशासनाने आदेश काढलेली यादी तात्काळ रद्द करुन नव्याने दुसरी यादी काढली आहे.  ...

महाराष्ट्र पुरुष प्रथम आणि महिला तृतीय क्रमांकाचे मानकरी, दुसरी वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा - Marathi News | Maharashtra Men's 1st and Women's 3rd, 2nd Senior National Smash Racket Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र पुरुष प्रथम आणि महिला तृतीय क्रमांकाचे मानकरी, दुसरी वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा

Kalyan News: स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या. ...

कल्याण पूर्व भागात एकाच दिवशी आगीच्या दोन घटना - Marathi News |  Two fire incidents took place in Kalyan East area on the same day  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्व भागात एकाच दिवशी आगीच्या दोन घटना

कल्याण पूर्व भागात एकाच दिवशी आगीच्या दोन घटना घडल्या.  ...

एनआरसी कंपनीकडून १५० कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घ्यावा, उद्योगमंत्र्यांची सूचना - Marathi News | Law department should be consulted to recover property tax arrears of Rs 150 crore from NRC company, advises Industries Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी कंपनीकडून १५० कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घ्यावा, उद्योगमंत्र्यांची सूचना

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. ...

तोतया पोलीस बनून आला अन् दुचाकी घेऊन पसार झाला, कल्याणमधला प्रकार - Marathi News | He pretended to be a policeman and rode away on a bike, the type in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोतया पोलीस बनून आला अन् दुचाकी घेऊन पसार झाला, कल्याणमधला प्रकार

सीसीटीव्हीमुळे अडकला पाेलिसांच्या जाळ्यात ...

कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल - Marathi News | 14 Crore Fund for Sports Complex at Subhash Maidan approved by Central Govt kalyan kapil patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी १४ कोटींच्या निधीला केंद्र सरकार अनुकूल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून अनुराग ठाकूरांची भेट   ...

एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी - Marathi News | The MLAs demanded in the session that the government should find a golden mean regarding the NRC company | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एनआरसी कंपनीबाबत सरकारने सुवर्णमध्य काढावा, आमदारांनी अधिवेशनात केली मागणी

एनआरसी ही कंपनी कापड उद्योगातील अग्रेसर कंपनी होती. या कंपनीत 4 हजार कामगार काम करीत होते. आर्थिक कारण पुढे करीत कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत टाळेबंदी लागू केली. ...