Kalyan, Latest Marathi News
या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. ...
अटक करण्यात आलेल्या महिला दलालांची नावे अंजू सिसाेदिया आणि सरीता सिसाेदिया अशी आहेत. या दाेघीही नवी मुंबईत राहतात. ...
अल्पा जगताप हिने एलिफंटा ते कारंजा पाेर्ट हे १८ किलाेमीटरचे अंतर पाच तास ५६ मिनिटात पार केले. ...
२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ...
यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली. ...
या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ...
बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. ...
कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ...