लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी - Marathi News | A special team in Kalyan Ek of Mahavitaran caught electricity theft worth 1 crore 43 lakhs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी

या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. ...

महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The court sentenced the man who killed the woman to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

डोंबिवलीत कोपर भागात राहणाऱ्या गीता पोकळे (४५) यांच्याकडे संतोष सतत पैशांची मागणी करत होता ...

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Marathi News | husband killed by wife and her boyfirend in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

‘त्या’ खूनाच्या गुन्हयात पत्नीचाही सहभाग. ...

केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर - Marathi News | KDMC became the second winner in Central Govt Running, Walking and Cycling competition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्र सरकारच्या धावणे, चालणे आणि सायकलिंग स्पर्धेत केडीएमसी ठरली सेकंड विनर

या स्पर्धेत केडीएमसी धावणे, चालणे आणि सायकलिंग या तिन्ही प्रकारात सेकंड विनर ठरली आहे. ...

सलमान खानची कल्याण न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता - Marathi News | Salman Khan acquitted by Kalyan court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सलमान खानची कल्याण न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

तपासात सलमानला अटक करण्यात आली. या खटल्यात सुनावणी होऊन साक्षीदार तपासल्यानंतर सलमानविरोधात सबळ पुरावे सापडले नाही आणि त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ...

बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा गौरांग बागवे प्रथम, कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक स्पर्धा - Marathi News | Mumbai's Gaurang Bagwe first in chess tournament, first MLA Cup tournament held in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा गौरांग बागवे प्रथम, कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक स्पर्धा

या स्पर्धेत मुंबईच्या १५ वर्षीय गौरांग बागवे याने प्रथम क्रमांक पटकावला. ...

नागरिकांनी हाणून पाडला दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to steal water pipes of KDMC in broad daylight foiled by citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांनी हाणून पाडला दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न

खडकपाडा पोलिसांनी घेतले तीन जणांना ताब्यात ...

कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्यात - Marathi News | Kalyan East Dr. Babasaheb Ambedkar memorial work in final stage | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्यात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...