लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार - Marathi News | A minor girl was gang raped by Instagram friend, kolsewadi, thane Police arrest four people including a juvenile in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने घात केला; गर्लफ्रेंड भांडल्याचे सांगत मित्राने बोलावले, दोन दिवस सामुहिक बलात्कार

कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा  दाखल झाला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. ...

आयकर विभागाचा छापा, आठ कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी डोंबिवलीत व्यापाऱ्याला अटक - Marathi News | A businessman from Dombivli was arrested for tax evasion of 8 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर विभागाचा छापा, आठ कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी डोंबिवलीत व्यापाऱ्याला अटक

डीआरआयची कारवाई, आयातीची किंमत कमी दाखवली ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक - Marathi News | Gang rape of minor girl in Kalyan, accused arrested by police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार, आराेपींना पाेलिसांनी केली अटक

या प्रकरणाचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत. ...

स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे,  नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे - Marathi News | When the train stopped at the station, they would board the train, then when the train stopped at the signal, they would target the female passengers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे,  नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे

अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ...

आधी माेटार सायकल चाेरी करायचे, मग त्याच माेटारसायकलवरुन लूट करायचे; दोघांना अटक  - Marathi News | First they would steal a motorcycle, then they would loot from the same motorcycle; Both were arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधी माेटार सायकल चाेरी करायचे, मग त्याच माेटारसायकलवरुन लूट करायचे; दोघांना अटक 

या दाेघांच्या विराेधात कल्याण डाेंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध - Marathi News | The missing 3-year-old girl was found within three hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाट चुकलेल्या ३ वर्षांच्या मुलीचा तीन तासांत लागला शोध

मुलीच्या पालकांनी पाेलिसांसह त्या पती पत्नीचे आभार मानले आहेत. ...

KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार - Marathi News | 10 crores of the award received by KDMC will be spent on the beautification of the city | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMCला मिळालेली पुरस्काराची १० काेटीची रक्कम शहराच्या सौंदर्यीकरणासाठी खर्च होणार

शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत राज्य सरकारकडून कल्याण डाेंबिवली महापालिकेस १० काेटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. ...

सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर केडीएमसीच्या ताफ्यात, प्रदूषणाला बसणार आळा - Marathi News | 11 CNG powered garbage dumpers in KDMC fleet will curb pollution | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीएनजीवर चालणारे ११ कचरा डंपर केडीएमसीच्या ताफ्यात, प्रदूषणाला बसणार आळा

इंधनावरील खर्चात होणार बचत, KDMC आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची माहिती ...