लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याकरीता स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign for U type road in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याकरीता स्वाक्षरी मोहीम

नागरीकांनी ५ हजार सह्यांची निवेदने नागरीकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन आज सादर केली आहे. ...

काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांस, गाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड - Marathi News | 300 kilos of meat in a black and yellow taxi it will be revealed after the investigation whether it is beef or not | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काळ्या पिवळ्या टॅक्सीत मिळून आले ३०० किलाे मांस, गाेमांस आहे की नाही हे तपासअंती हाेणार उघड

खडकपाडा पाेलिसांनी महापालिकेच्या आराेग्य विभागातील जनावरांच्या डाॅक्टरला बाेलावून घेतले. ...

खबरदार नालेसफाईत निष्काळजीपणा केला तर...; युवासेना सचिवाची नालेसफाईच्या ठेकादाराला तंबी - Marathi News | Careful If careless in drain cleaning...; Yuvasena Secretary's warning to Drain Cleaning Contractor | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खबरदार नालेसफाईत निष्काळजीपणा केला तर...; युवासेना सचिवाची नालेसफाईच्या ठेकादाराला तंबी

महापालिकेकडून नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी केले जाते. ...

कल्याणमध्ये पहिलीच ट्रान्सकॅथेटर आरोर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया - Marathi News | First transcatheter aortic valve implantation surgery in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पहिलीच ट्रान्सकॅथेटर आरोर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाला नवा जन्म ...

कल्याणमध्ये पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा; माहिती अधिकारात उघड, चौकशीचे आदेश - Marathi News | Scam in distribution of funds for flood victims in Kalyan; Disclosure in Right to Information, Inquiry Orders | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये पूरग्रस्तांच्या निधी वाटपात घोटाळा; माहिती अधिकारात उघड, चौकशीचे आदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते अजय डोंगरे यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली होती. २०१९ साली अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत कल्याण तालुक्यातील अनेक नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. ...

महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध - Marathi News | Woman's suicide, crime against husband; The husband's love affairs were opposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती.  ...

Kalyan: महिलांविषयी कुजबुज करणे चळवळीसाठी घातक- आशालता कांबळे - Marathi News | Kalyan: Whispering about women is dangerous for the movement - Ashalata Kamble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांविषयी कुजबुज करणे चळवळीसाठी घातक- आशालता कांबळे

Kalyan: चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले. ...

"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला - Marathi News | "Opponents should stop fighting", Shiv Sena MLA Vishwanath Bhoir advises the opposition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ...