लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स - Marathi News | ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ...

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले... - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad felicitated the officer who unfurled the birthday banner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले...

आमदार गायकवाड यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर प्रभाग अधिकारी पाटील यांनी काढले. त्यांना आमदारांनी रस्त्यात गाठून त्यांनी केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी असे सांगितले. ...

वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणारे गजाआड, रामनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | Ramnagar police action on looting wine shop 3 people arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाईन शॉप फोडून रोकड लंपास करणारे गजाआड, रामनगर पोलिसांची कारवाई

आरोपींकडून ३ लाख ५० हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Everyone's cooperation is needed to make Kalyan Dombivli city clean and beautiful, Commissioner appeals | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. ...

नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश - Marathi News | These 32 services should be given priority to the citizens within the given time frame; KDMC Commissioner Dr. Bhausaheb Dangde's order | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

हे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.  ...

कल्याणच्या ३ धावपटूंनी पार केली जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन - Marathi News | 3 runners from Kalyan completed the world's toughest Comrade Marathon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या ३ धावपटूंनी पार केली जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन

संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहदादपुरी अशी या धावपटूंची नावे आहेत. ...

केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू - Marathi News | Counting of trees in KDMC limits started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू

२००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे. ...

पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव - Marathi News | Citizens suffering from water problem rush to KDMC headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव

मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...