कल्याण, मराठी बातम्या FOLLOW Kalyan, Latest Marathi News
बिर्ला कॉलेजच्या प्रांगणातून सुरू झालेली ही ज्ञान दिंडी प्रेम ऑटो, शहाड पुलामार्गे शहाड येथील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ...
शहराच्या पश्चिम भागातील नारायणवाडी येथे एका बिल्डरने नव्या इमारतीच्या बांधकामाकरीता एक भला मोठा खड्डा खोदला आहे. ...
या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचले आहे. ...
तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. ...
महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. ...
विविध वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांचे गहाळ झालेले ४० मोबाईल कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने शोधून काढत मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहे. ...
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम ...
सुजित पाटकर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संजय राऊत झाले विचलीत. ...