लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

"बाळ रेनकोटमधून कधी पडलं समजलच नाही"; आजोबांनी सांगितली काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | 6 month-old baby slips from grandfather hand, drowns in nullah Dnyaneshwar Pongal told scene | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"बाळ रेनकोटमधून कधी पडलं समजलच नाही"; आजोबांनी सांगितली काळजात चर्र करणारी घटना

ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. ...

तिसऱ्या दिवशीही ‘त्या’ बाळाचा लागला नाही शोध - Marathi News | Even on the third day, 'that' baby was not found | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तिसऱ्या दिवशीही ‘त्या’ बाळाचा लागला नाही शोध

स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे. ...

खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना - Marathi News | A 20-hour search operation was conducted in creek, but little Aarushi was not found, Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाडी पात्रात २० तास शोध मोहीम राबिवली, तरीही चिमुरड्या आरुषीचा शोध लागेना

एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते, दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. ...

आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले, सर्वत्र हळहळ - Marathi News | Escaped from the hands of the grandfather and the baby fell into the drain! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आजोबांच्या हातातून सुटले अन् बाळ नाल्यात पडले, सर्वत्र हळहळ

कल्याण रेल्वेस्थानकाजवळची दुर्घटना ...

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद! - Marathi News | Kalyan-Badlapur state highway closed for traffic due to water accumulation! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. ...

उल्हासनगरातील कल्याण ते बदलापूर महामार्ग रस्त्यासाठी २२ कोटी - Marathi News | 22 crore for Kalyan to Badlapur highway road in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील कल्याण ते बदलापूर महामार्ग रस्त्यासाठी २२ कोटी

उल्हासनगर पश्चिम मधून कल्याण ते।बदलापूर कर्जतकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. ...

कल्याणमध्ये ‘दीप प्रज्वलन’ करून ‘श्रावण’ मासाचे स्वागत - Marathi News | Welcoming the month of 'Shravan' by lighting the lamp in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये ‘दीप प्रज्वलन’ करून ‘श्रावण’ मासाचे स्वागत

शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून विविध आकाराच्या, बहुरंगी पणत्या आणल्या होत्या. भव्य अशी दीपमाळ, लामण दिवा, कंदील, चिमणी तसेच जुन्या काळातील दिवेही या अमावस्येच्यानिमित्त प्रज्वलित करण्यात आले. ...

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोनसाखळी लांबवली - Marathi News | chain snatching in kayan, golden chain looted from boy | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोनसाखळी लांबवली

कल्याण : शिकवणीसाठी जाणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रस्त्यात थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील ६० हजार रुपये किमतीची ... ...