लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest against the mismanagement of KDMC health department | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन

आरोग्य खात्याचे प्रवेशद्वारच केले बंद ...

कल्याण डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी प्रथमच फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग - Marathi News | First experiment of floating jetty for Ganesh idol immersion at Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी प्रथमच फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग

माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केली व्यवस्था ...

Kalyan: कल्याणात ड्रग्ज तस्करी, इराणी वस्तीमधून महिला ड्रग्ज तस्कराला अटक - Marathi News | Kalyan: Drug smuggling in Kalyan, woman drug trafficker arrested from Irani settlement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणात ड्रग्ज तस्करी, इराणी वस्तीमधून महिला ड्रग्ज तस्कराला अटक

Kalyan: कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई केली आहे.  कोळसेवाडी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपींना अटक केली. ...

7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश - Marathi News | 300 grams of MD drugs worth Rs 7 lakh seized, Iranian woman along with Nigerian arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश

गेल्या १५ दिवसात १३ आरोपी अटक ...

छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात - Marathi News | Suicide of minor girl who was scared due to teasing, three minors detained for investigation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात

मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली. ...

कल्याण रेल्वे यार्डाचे काम प्रगतीपथावर; महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी रीमॉडेलिंग कामाची पाहणी - Marathi News | Kalyan Railway Yard work in progress; Inspection of remodeling work by General Manager, Divisional Managers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे यार्डाचे काम प्रगतीपथावर; महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी रीमॉडेलिंग कामाची पाहणी

अर्धवर्क, छोटे पूल आणि विविध नागरी कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून त्या कामांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी कल्याण यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची गुरूवारी पाहणी केली.  ...

Mumbai: रेल्वे प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरास ठाण्यातून अटक, विशेष पथकाने केली कारवाई  - Marathi News | Mumbai: The thief of expensive mobile phones of railway passengers was arrested from the police station, the special team took action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरास ठाण्यातून अटक, विशेष पथकाने केली कारवाई

Mumbai: ...

कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका - Marathi News | Traffic department slapped those who violate traffic rules in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका

वाहतुक नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून वेळोवेळी केले जात असतानाही वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...