लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर - Marathi News | 1 5 kg tumor was removed from the back of a stray dog in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या पाठीतून काढला दीड किलोचा ट्यूमर

प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे. ...

कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण - Marathi News | Medical shop fire in Kalyan shopkeeper s life saved due to bravery of citizens including youth | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण

शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली. ...

केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार बडतर्फ - Marathi News | Contract worker who chased KDMC commissioner's car sacked in mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार बडतर्फ

आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या गाडीचा पाठलाग करणारा कंत्राटी कामगार धर्मेंद्र सोनावणे याला कामावरुन कमी करण्यात आले आहे. ...

केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव - Marathi News | Public auction of KDMC's reserved plots by Kalyan Agricultural Produce market committee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव

डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते. ...

रस्ते विकास कामातील त्रूटी दूर करण्याबाबत एमएमआरडीएची अनास्था;केडीएमसीची बैठकीस गैरहजेरी - Marathi News | MMRDA to remove defects in road development work in kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते विकास कामातील त्रूटी दूर करण्याबाबत एमएमआरडीएची अनास्था;केडीएमसीची बैठकीस गैरहजेरी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोट्यावधी रुपयांच्या निधीतून एमएमआरडीएकडून रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. ...

 आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून सात तोळ्याचे दागिने चोरट्याने लांबवले - Marathi News | Jewels worth seven tolas were stolen by the thief | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या पर्समधून सात तोळ्याचे दागिने चोरट्याने लांबवले

या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला आहे. ...

सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन संपन्न - Marathi News | Annual Science Exhibition of Samrat Ashoka Vidyalaya concluded | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन संपन्न

शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि कुस्तीपटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते झाले उद्‌घाटन. ...

कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश - Marathi News | KDMC commissioner's car chased by contract driver, commissioner ordered action | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश

या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. ...