लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

 सेल्फ हेल्प डेस्कला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातही उपक्रम राबविणार - Marathi News | Good response of citizens to Self Help Desk Activities will also be implemented in all police stations of Thane Commissionerate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : सेल्फ हेल्प डेस्कला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातही उपक्रम राबविणार

कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ...

कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलीवर प्रसादाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग - Marathi News | In Kalyan, a seven-year-old girl was lured with Prasad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलीवर प्रसादाचे आमिष दाखवून केला अतिप्रसंग

प्रसाद देण्याच्या नावाखाली मुलीला घरात घेऊन गेला. तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला आहे. ...

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in collision with unknown vehicle on Nagar Kalyan National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे    ...

बुटाच्या शो-रूमला तर कुठे पुठ्ठयांच्या गोदामाला आग; नववर्षाच्या सुरूवातीलाच डोंबिवलीत आगीच्या दोन घटना - Marathi News | A shoe show-room and a cardboard godown are on fire; Two incidents of fire in Dombivli at the beginning of the new year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुटाच्या शो-रूमला तर कुठे पुठ्ठयांच्या गोदामाला आग; नववर्षाच्या सुरूवातीलाच डोंबिवलीत आगीच्या दोन घटना

सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बुटाच्या शो-रूम ला आग लागली. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये २२७ जणांनी केले रक्तदान - Marathi News | On the occasion of new year 227 people donated blood in Kalyan on the night of 31st | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये २२७ जणांनी केले रक्तदान

थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग - Marathi News | Kalyan Dombivli drivers has been alchohoilic on the occassion of new year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग

थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालवू नका, असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कतपणे दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ मद्यपी चालकांवर कारवाई केली. ...

नुतन वर्षाचा शुभारंभ वृक्षारोपणाने; उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण - Marathi News | Starting of new year with tree planting plantation of trees by commissioner at umberde waste treatment plant site in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नुतन वर्षाचा शुभारंभ वृक्षारोपणाने; उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी आयुक्तांच्या हस्ते

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्या हस्ते उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन नव वर्षाची सुरुवात करण्यात आली. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई - Marathi News | On the night of the Thirty-first, 1,200 police officers watched; Action in case of improper occurrence in kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई

अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन ...