Kalyan News: कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...
उंच इमारतीची आग विझविण्यासाठी लागणारी ५५ मीटर उंच शिडी बंद असल्याने ठाण्याहून उंच शिडी मागवली. ती येण्यास उशीर झाल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले. ...
महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ...
सध्या फास्टफूडचा जमाना असून दिवाळी सणात तयार फराळाची मागणी वाढली असतानाही शहरातील बाजारपेठेत आलेल्या विक्रेत्यांकडील कंदमुळे खरेदीसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. ...
मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...