उल्हासनगरातील कॅम्प नं-५ परिसरात शासनाच्या महिला व बालकल्याण व समाजकल्याण विभागाचे शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचे अपंग बालगृह व शासकीय मुलींचे निरीक्षणगृह आहे. ...
Crime New: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लाेकल गाडी आहे. या लाेकल गाडीत काेपर ते डाेंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान दाेन जणांनी चाेरी केल्याच्या संशय़ावरुन प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. ...
Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकला लटकून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विठ्ठल मिसाळ असे आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ...