Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. ...
कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण आणि कल्याण डाेंबिवली महापलिकेची फसवणूक केल्या प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालवून पाडकामाची कारवाई केली आहे. ...
अतिशय दुर्मिळ घुबड ज्याला मराठीत दिवा भीत किंवा सांजशिंगी घुबड या नावाने ओळखले जाते. हाच दिवा भीत घुबड आज सकाळी डोंबिवलीतील गोपाळनगर येथे आढळून आला. ...