लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

डोंबिवलीतील भोपर गावात आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी, पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी कॅमेऱ्यात केले कैद - Marathi News | A rare Rangoza bird in Africa was found in Bhopar village in Dombivli Dr. Mahesh Patil captured on camera | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील भोपर गावात आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी, पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी कॅमेऱ्यात केले कैद

नेहमीप्रमाणे डॉ. पाटील हे भोपर गावात फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा दुर्मिळ पक्षी दिसला. ...

शहरातील शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा - Marathi News | Marathi language pride day celebrated in city schools in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहरातील शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा

आजच्या पिढीला घडवताना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे देखील महत्त्वाचे आहे. ...

Kalyan: कल्याणच्या मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा - Marathi News | Kalyan: Marathi Language Day celebrated in Kalyan's Matoshree College | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा

Kalyan: आज मराठी भाषा दिनानिमित्त शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयात मराठी विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन चौक ते महाविद्यालया दरम्यान ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ...

रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप - Marathi News | TDR allocation of 17 crores from KDMC to Ring Road project affected people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोड प्रकल्पबाधितांना केडीएमसीकडून १७ कोटीचे टीडीआर वाटप

महापालिका अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हे प्रकल्प राबवित असताना त्या प्रकल्पात अनेकांच्या जागा बाधित हाेता. ...

स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करा : डॉ. कोल्हटकर - Marathi News | Think beyond yourself: Dr. Kolhatkar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करा : डॉ. कोल्हटकर

याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सोहळा ...

नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे - Marathi News | dhananjay munde said our intention and the view is clear in kalyna | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण यांच्या ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम सोहळयाला धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. ...

दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान - Marathi News | A rare species of owl has been given life by wildlife friends kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान

त्याच्या पायात अडकला होता मांजा ...

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी - Marathi News | Suspicious death of one in Kalyan's Kolsewadi police station, serious allegations made by the family, deceased's wife is a NCP official | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Kalyan News: कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे. ...