कल्याण, मराठी बातम्या FOLLOW Kalyan, Latest Marathi News
दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या बापाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
रविवारच्या रात्री पाेलिस नियंत्रण कक्षातून काेळसवाडी पाेलिस ठाण्यात फाेन आला. ...
आयुक्तांच्या लक्षात आल्याने राेखला गेला भ्रष्टाचार ...
KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. ...
फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. ...
अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत उपविजेती ठरली. ...
'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.' ...
भाजपची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, आरटीओ अधिकारी विनोद साळवी करणार चौकशी ...