लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन - Marathi News | He escaped from the jail and directly reached the examination center, the accused in Mokka got bail after seven years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन

२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ...

कोमसापची कल्याण ग्रामीण शाखा स्थापन, अध्यक्ष पदी रवींद्र घोडविंदे यांची निवड - Marathi News | Establishment of Kalyan Rural Branch of Komsap, election of Ravindra Ghodvinde as President | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोमसापची कल्याण ग्रामीण शाखा स्थापन, अध्यक्ष पदी रवींद्र घोडविंदे यांची निवड

यंदाचे युवा साहित्य संमेलन हे गाेवेलीतील जीवनदीप महाविद्यालयात हाेणार असल्याची घाेषणाही यावेळी करण्यात आली. ...

कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण - Marathi News | Kalyan's ring road will be green, tree-planted to mark World Beauty Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण

या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ...

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफसह संयुक्त मॉक ड्रिल  - Marathi News | Joint Mock Drill with NDRF at Igatpuri Up Yard of Mumbai Division of Central Railway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफसह संयुक्त मॉक ड्रिल 

बर्निंग कोचमध्ये प्रवासी अडकले असताना ही परिस्थिती निर्माण करण्यात आली.  ...

कल्याण : वसुंधरा दिनी केडीएमसीकडून वॉकॅथॉनचे आयोजन - Marathi News | Walkathon organized by KDMC on Vasundhara day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : वसुंधरा दिनी केडीएमसीकडून वॉकॅथॉनचे आयोजन

कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ...

महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी - Marathi News | A special team in Kalyan Ek of Mahavitaran caught electricity theft worth 1 crore 43 lakhs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी

या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. ...

महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | The court sentenced the man who killed the woman to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची हत्या करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

डोंबिवलीत कोपर भागात राहणाऱ्या गीता पोकळे (४५) यांच्याकडे संतोष सतत पैशांची मागणी करत होता ...

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Marathi News | husband killed by wife and her boyfirend in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

‘त्या’ खूनाच्या गुन्हयात पत्नीचाही सहभाग. ...