लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

मदतीची हात देणारी कोल्हापूरकरांची ‘का रे भावा’ची साद - Marathi News | kolhapur shiv shahu pratishthan in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मदतीची हात देणारी कोल्हापूरकरांची ‘का रे भावा’ची साद

कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा-नांदिवली परिसरात पोटापाण्याच्या निमित्ताने आलेल्या कोल्हापूरवासीयांची मोठी लोकवस्ती आहे. ...

 मित्राची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा - Marathi News | Life imprisonment for murdering a friend Kalyan District and Sessions Court pronounced sentence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : मित्राची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी विनोदकुमार चौधरी व जनार्दन हे दोघे जुलै २०१६ च्या रात्री दारू पीत बसले होते. ...

चार कोयत्यासह त्याने ठेवला स्टेटस; सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी केली त्याला अटक अन्... - Marathi News | He kept the status with four koyats; As soon as it went viral on social media, the police arrested him | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चार कोयत्यासह त्याने ठेवला स्टेटस; सोशल मिडियावर व्हायरल होताच पोलिसांनी केली त्याला अटक अन्...

पुण्यातील कोयता गंगच्या दहशतीनंतर कोयता हे घातक शस्त्रात गणले जाऊ लागले आहे. ...

कुटुंबावर पाच वर्षे बहिष्कार; जमिनीच्या वादातून पंचांनी उचलले पाऊल - Marathi News | Boycott of family for five years The step taken by the committee from the land dispute | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुटुंबावर पाच वर्षे बहिष्कार; जमिनीच्या वादातून पंचांनी उचलले पाऊल

व्यवसाय ठप्प,आर्थिक कोंडी ...

दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा  - Marathi News | The use of helicopters to build towers in remote mountain ranges is the culmination of the Mumbai Energy Road Project. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्गम डोंगर रांगांत टॉवर उभारणीसाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा 

महाराष्ट्रात अशा प्रकारे हेलिकॉप्टरचा वापर करून प्रकल्प उभारणी करण्याची ही पहिलीच घटना असावी. ...

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार दिलासा; KDMC मुख्यालयात दरमहा संपन्न होणार पेन्शन अदालत - Marathi News | Retired employees will now get relief Pension Adalat will be held every month at KDMC headquarters | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आता मिळणार दिलासा

सेवा निवृत्त कर्मचा-यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत. ...

बैलांची तस्करी करणारे दोघे जेरबंद, बाजारपेठ पोलिसांची कामगिरी - Marathi News | Two bull smugglers jailed, performance of market police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बैलांची तस्करी करणारे दोघे जेरबंद, बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून ८ लाख ९० हजार रुपये किमतीचे १३ बैल व ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ...

उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; पोलिसांकडून बॅनर जप्त - Marathi News | Eating oranges in summer, our guardian ministers are lost; The banner was confiscated by the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; पोलिसांकडून बॅनर जप्त

हा बॅनर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केला विरोध, पोलिसांनी जप्त केला बॅनर ...