lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कालिदास कोळंबकर

Kalidas Kolambkar Latest News , मराठी बातम्या

Kalidas kolambkar, Latest Marathi News

कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) हे वडाळा विधानसभेच्या जागेवरून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवत इतिहास रचला आहे.
Read More
Vidhan Sabha: मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले! - Marathi News | Work went on till midnight, many ministers were absent in the morning, Ajit pawar, Kalidas Kolambakar got angry in Vidhan sabha Adhiveshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यरात्रीपर्यंत कामकाज चालले, सकाळी अनेक मंत्री गैरहजर राहिले, अजितदादा, कोळंबकर संतापले!

रात्री १ वाजेपर्यंत अधिवेशन चालले होते. यामुळे सर्वच पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना जाण्यासाठी उशीर झाला. ...

जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी; पण का? जाणून घ्या नेमके काय घडले - Marathi News | ncp jitendra awhad apologies bjp kalidas kolambkar at bdd chawl mumbai ceremony in front of all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांनी भाजप नेत्याची मागितली जाहीर माफी; पण का? जाणून घ्या नेमके काय घडले

ओबीसींविषयी केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. ...

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती - Marathi News | BJP MLA Kalidas Kolambkar to be Protem Speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती

हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी ...

बाळासाहेबांना अभिवादन करून कालिदास कोळंबकरांनी भरला अर्ज - Marathi News | Kalidas Kolumbkar filled nomination from wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांना अभिवादन करून कालिदास कोळंबकरांनी भरला अर्ज

वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता - Marathi News | Wadala Assembly: Discomfort among Shiv Sena-BJP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

वडाळा विधानसभेसाठी शिवसैनिक आग्रही असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार आहे. ...

वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता - Marathi News | Vedha Vidhan Sabha: Kolhambarkar leaves Congress to strike; So Shiv Sena has an upset | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता

राजकीय घडामोडींना वेग; अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू ...

अखेर आमदार कोळंबकरांच ठरलं ! - Marathi News | MLA Kolumbkar will be enter in bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर आमदार कोळंबकरांच ठरलं !

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि विद्यमान काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात' - Marathi News | Four Congress MLAs meet cm devendra fadnavis ahead of cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीचे 4 बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अर्धा तास 'मन की बात'

कॅबिनेट विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा ...