कालिदास महोत्सव म्हणजे नागपूरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही कला रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवास मिळणार असून देशाच्या सांस्कृतिक पटलावर नागपूरचे नाव कोरणारा कालिदास महोत्सव यंदा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. Read More
Kalidas Festival Ratnagiri- रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता राम आणि भरत यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. आजच्या काळातही हा संवाद खूपच उपयुक्त असून, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. रामाने राज्य कारभाराबाबत सूक्ष्म विचार केलेला ...
रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य जागृतीचे ज्ञान, सतारीच्या मधूर कंपनाचे श्रवणज्ञान आणि लयपूर्ण पदन्यासाची नृत्यजाणिव रसिकांना करता आली. ...
विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा ५ ते ७ जानेवारी २०२० या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ...
व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व ...
‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत ...