फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
कलंक, मराठी बातम्या FOLLOW Kalank, Latest Marathi News
सोनाक्षी सिन्हा लवकरच करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये दिसणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंतीच्या दिवशी कलंक रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
आदित्य अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी तो इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. पण त्याने काहीच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे अकाऊंट सुरू केले आहे. ...
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...
धर्मा प्रॉडक्शनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कलंक’चे पहिले बहुप्रतिक्षीत गाणे ‘घर मोरे परदेशिया’ रिलीज झालेय. ...
पण ‘कलंक’च्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देत ट्रेलर आधी चित्रपटाचे गाणे रिलीज करण्याचा निर्णय प्रेक्षकांनी घेतला आहे. ...
कलंक सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. करणने याआधी सिनेमातील आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि वरूण धवन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ...
वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये बिझी आहे. यावर्षाच्या अखेरीस वरुण कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ...
‘कलंक’ला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. इतकेच नाही तर या चित्रपटाला सुपरहिट बनवण्याची एकही संधी करण सोडू इच्छित नाही. ...